Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संविधान दिनी प्रकाश आंबेडकरांचं महत्वपूर्ण अवाहन…

najarkaid live by najarkaid live
November 26, 2020
in राज्य
0
संविधान दिनी प्रकाश आंबेडकरांचं महत्वपूर्ण अवाहन…
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली आहे. आज सर्वत्र संविधान दिवस साजरा होत असतांना बाबासाहेबांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने ट्विट करून ‘संविधानाच्या रक्षणार्थ सज्ज व्हा’ असं अवाहन केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून २६ नोव्हेंबर १९४९ ला माणसांना, माणुसकीला कैद करणारी वैदिक, ब्राह्मणवादी व्यवस्था उध्वस्त करत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य जपणारी व्यवस्था बाबासाहेबांनी लागू केली. महत्प्रयासाने, महात्यागाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाच्या रक्षणार्थ सज्ज व्हा.. असं ट्विट केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एरंडोल येथे डीआय जी विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

Next Post

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
समता परिषद व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us