Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभोगानंतर लगेच लघवी करावी की नाही? जाणून घ्या याबदल डॉक्टर काय सांगतात

Editorial Team by Editorial Team
January 17, 2023
in आरोग्य
0
संभोगानंतर लगेच लघवी करावी की नाही? जाणून घ्या याबदल डॉक्टर काय सांगतात
ADVERTISEMENT

Spread the love

शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी वयानंतर सेक्स करणे आवश्यक होते. सेक्स करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यापैकी एक म्हणजे सेक्स केल्यानंतर लघवी करणे. बहुतेक लोकांना असे वाटते की सेक्स केल्यानंतर लघवी केल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते, परंतु तसे अजिबात नाही.पण खरंच महिलांना किंवा पुरुषांना सेक्स करण्यापूर्वी किंवा नंतर लघवी केल्याने फायदा होतो का? जाणून घ्या याबदल डॉक्टर काय सांगतात.

सेक्स करण्यापूर्वी आणि केल्यानंतर लघवी करणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. यामागचे कारण असे की जर सेक्स करतेवेळी तुमच्या मूत्राशयात लघवी असेल तर आतमध्ये बॅक्टेरिया पोहोचतात आणि सेक्सनंतर लगेच लघवी न केल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते.

तर सेक्स करण्यापूर्वी लघवी करण्याचे फायदे काय आहेत: सेक्स केल्यानंतर लघवी केल्यास तुम्हाला युरिनरी इन्फेक्शनचा धोका राहत नाही. सेक्स करतेवेळी जे काही बॅक्टेरिया असतील ते लघवीवाटे सहज बाहेर पडतात.(photo: file photo)

जेव्हा जोडपे ऑर्गेस्मच्या जवळ असतात तेव्हा त्यांचे लक्ष लघवीकडे जाते. यामुळे त्यांना सेक्सचा आनंद पूर्णपणे अनुभवता येत नाही. त्यामुळे सेक्सच्या आधी लघवी करणे कधीही चांगले.

सेक्स करण्यापूर्वी तुमचे मूत्राशय रिकामी असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यामुळे तुम्हाला सेक्सचा संपूर्ण आनंद अनुभवता येईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

Next Post

रेल्वेचे तिकीट हरवल्यानंतर गाडीत प्रवास करता येईल का? की पुन्हा नवीन तिकीट घ्यावे लागेल? हा नियम जाणून घ्या

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
आता विना तिकीट रेल्वेने प्रवास करता येणार, जाणून घ्या रेल्वेने खास नियम

रेल्वेचे तिकीट हरवल्यानंतर गाडीत प्रवास करता येईल का? की पुन्हा नवीन तिकीट घ्यावे लागेल? हा नियम जाणून घ्या

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us