Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! शेतात काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघा नराधमांना अटक

Editorial Team by Editorial Team
April 28, 2022
in राज्य
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातुन अत्याचाराची एक धक्कदायक बातमी समोर आलीय. शेतात काम करणाऱ्या एका 22 वर्षांच्या विवाहीत महिलेवर दोघा नराधमांनी बलात्कार केल्याचा खळबळजनक घटना समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जातो आहे.

बलात्कार करुन दोघांनी या महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. ही महिला एकटी असल्याचा गैरफायदा दोघांनी तिच्यावर बलात्कार केलाय. या संतापजनक घटनेनं भयभीत झालेल्या पीडितेचं कसंबसं पोलीस स्थानक गाठलं आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेत सामूहिक बलात्कारप्रकरणातील नराधमांना अटकही केली आहे. पोलीस अधिक्षक मारुती मुंडे यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली आहे.

मिरवट गावातील 22 वर्षांची पीडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. बुधवारी पीडित महिला आपल्या घरालगतच्या शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे आणि साजन तिडके या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याबद्दल कुणाला सांगितलं, तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिली.

दोघांना अटक
याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात 376 (ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 तासात नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात महिलेला भरधाव ट्रकने चिरडले

Next Post

आजच्या मंत्रिमंडळात घेतले हे महत्वपूर्ण निर्णय

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

आजच्या मंत्रिमंडळात घेतले हे महत्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us