Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! कोल्ड्रिंक्स पाजत महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, तिघांवर गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
May 18, 2022
in जळगाव
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर । महिलांवरील अत्याचारा घटना काही केल्या कमी होत नसून दिवसेंदिवस या घटना वाढतच चालल्या आहे. अशातच जामनेर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आलीय. तीस वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्स पाजून तीन जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारे तीस वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे सुमारे एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी 30 वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्स पाजून जामनेर ते भुसावळ दरम्यानच्या एका गावाजवळ असलेल्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनैसर्गिक अत्याचार करतांना मनीषा हिने विडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले.

हे पण वाचा :

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का ; हार्दिक पटेलने दिला राजीनामा, कारणही सांगितले?

सेक्स रॅकेटचा भांडाफोड ; चक्क पेन्शनर महिला चालवायची सेक्स रॅकेट

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

दोन मुलांना चालत्या ट्रेनमधून फेकले, नंतर स्वतः मारली उडी; धक्कादायक Video समोर

एअर होस्टेसचा डान्स पहिला का? Video पाहून फॅन व्हाल!

याबाबत पीडित महिलेने याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोविंद जगन तवर श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12वी पाससाठी हेड कॉन्स्टेबल पदाची बंपर भरती.. पगार 81000 पर्यंत मिळेल, लगेच अर्ज करा

Next Post

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज ‘इतक्या’ रुपयाने झाले स्वस्त

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज 'इतक्या' रुपयाने झाले स्वस्त

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us