Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकांतदादांची टीका, म्हणाले….

Editorial Team by Editorial Team
December 2, 2021
in राज्य, राजकारण
0
संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकांतदादांची टीका, म्हणाले….
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपमधील नेत्यांममधून एकमेकांवर सध्या चांगलेच टीकेचे बाण सोडले जात आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी आज वीज बिलासंदर्भात एक विधान केले. त्यांच्या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “राऊतांच्या आजच्या विधानातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज दिसून येतो, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “वीज फुकटात तयार होत नाही, त्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे वीजबिल माफ होणार नाही !” असे विधान ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी केले असून हे विधान म्हणजे उलट्या काळजाच्या सरकारमधील असंवेदन शीलतेचा प्रत्यक्ष पुरावा आहे. नितीनजींना मी एकच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचे पीकदेखील फुकट उगवत नाही. शेतकऱ्यांचे कष्ट आणि घाम पेरल्यानंतर उगवणाऱ्या अन्नातूनच सर्वांचे पोट भरते.”

“अन्नदात्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारने कर्जमाफी दिली नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, त्यांच्यावर अन्याय्य दरवाढ लादली आणि वीज कनेक्शन तोडून आपल्या निर्लज्जपणाचा जिवंत पुरावा दिला आहे. या सगळ्यानंतर आता ही अत्यंत उर्मट भाषा वापरून आपण आज महाराष्ट्रातील तमाम अन्नदात्यांचा अपमान केला आहे. ही भाषा आपल्याला चढलेला सत्तेचा माज दाखवते, अशा माजोरड्या सरकारचा धिक्कार असो !”

शेतात पीक फुकट उगवत नाही. शेतकऱ्यांच्या कलेला देखील मोल आहे ! सरकार कुणाचेही असो, राज्यातील शेतकरी सरकारकडे आधार म्हणून बघत असतो. “भाजपाने शेतकऱ्यांना वीजबिलमाफीची सवय लावली” असे राऊत म्हणालेत. याचा अर्थ आम्ही सरकारमध्ये असताना आमचे शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहण्याचे कर्तव्य चोखपणे बजावले आणि या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय आतातरी थांबवा नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी अन्यायाविरुद्ध संघर्ष करतील आणि या माजोरड्या सरकारला आपली जागा दाखवून देतील !”,असे पाटील यांनी म्हंटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जवाद चक्रीवादळामुळे 95 रेल्वे गाड्या रद्द, संपूर्ण यादी येथे पहा

Next Post

ब्रेकिंग : ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटची भारतात एंट्री ; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

ब्रेकिंग : 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटची भारतात एंट्री ; 'या' राज्यात आढळले दोन रुग्ण

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us