Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री.नारायण गुरू महाविद्यालयात व्हर्चुअल पार पडले इंटरकॉलेजिएट मीडिया न्यूजरूम वर्कशॉप

सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

najarkaid by najarkaid
April 14, 2021
in राज्य
0
श्री.नारायण गुरू महाविद्यालयात व्हर्चुअल पार पडले इंटरकॉलेजिएट मीडिया न्यूजरूम वर्कशॉप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मीडिया हाऊस मध्ये काम करायचे असेल तर त्याआधी मीडिया हाऊस मधील न्यूज रूमचे काम कसे चालते हे माहिती असणे गरजेचे आहे. तेथील सगळ्या गोष्टी कश्या पद्धतीने हाताळल्या जातात. याबद्दल आपल्याला पूर्व कल्पना असेल तर पुढे जाऊन आपण छान पद्धतीने स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो.

श्री.नारायण गुरू महाविद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करत असते. यंदाचे वर्ष हे भलेही घरबसल्या व्हर्चुअल क्लासेसचे असले तरी त्यात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बाहेरील जगाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विविध वर्कशॉपचे आयोजन करते.

नुकतेच झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मल्टी मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाने न्यूज रूम कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सुप्रसिद्ध न्यूज अँकर सौरभ कोरटकर यांनी विविध महाविद्यालयाच्या एकूण १८८ विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. न्यूज रूम म्हणजे काय ? त्यात विविध विभाग कोणते व ते कश्याप्रकारे काम करतात. न्यूज अँकरला बातमी सादर करत असताना कोणती साधन हाताळावी लागतात याबद्दलचे मार्गदर्शन अगदी सोप्या पद्धतीने त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर अगदी सोप्या शब्दात सौरभ यांनी दिले. पी.पी. टी साईल्ड चा आधार घेत त्यांनी सर्व संकल्पना अगदी सोप्या शब्दात मांडल्या. मल्टी मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या न्यूज रूम वर्कशॉपचे सध्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. वर्कशॉपचे सूत्रसंचालन क्षमता चव्हाण तर आभार प्रदर्शन पराग गोगटे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाशी साधला संवाद…. दिले हे निर्देश…

Next Post

चुंचाळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
चुंचाळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

चुंचाळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us