Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री.गो. से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!

najarkaid live by najarkaid live
February 21, 2024
in जळगाव
0
श्री.गो. से हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली!
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शिवजयंतीनिमित्त श्री. गो. से. हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” हे महानाट्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मंगळवारी सायंकाळी श्री.गो .से .हायस्कूलच्या प्रांगणात पीटीसी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या संकल्पनेतून महेश कोंडीण्य लिखित आणि दिग्दर्शित “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” या महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या महानाट्याचे उद्घाटन झाले
याप्रसंगी चेअरमन संजयनाना वाघ, नानासाहेब व्ही टी जोशी , दगाजीआण्णा वाघ , शालेय समिती चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन, भडगावचे माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले ,, संस्थेचे संचालक. प्रा भागवत महालपुरे, जिजाबाई पाटील, अभिमन्यू पाटील ‘ शशिकांत चंदिले , मधुकर पाटील, सतीश चौधरी , प्रकाश पाटील , योगेश पाटील , किशोर डोंगरे , विश्वासराव साळुंखे , सुधीर पाटील ,नितीन तावडे , प्राचार्य डॉ शिरीष पाटील , डॉ एन एन गायकवाड, डॉ बी एन पाटील , डॉ वासुदेव वले , डॉ जे व्ही पाटील, दत्ता बोरसे,भूषण वाघ ,सुरज वाघ ,गौरव वाघ , आकाश वाघ कोमल वाघ,सुचेताताई वाघ , ज्योतीताई वाघ मुख्याध्यापिका प्रमिला वाघ , उपमुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, पर्यवेक्षक आर .एल .पाटील, ए.बी .अहिरे , पर्यवेक्षिका अंजली गोहिल , सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी.आदी उपस्थित होते.या महानाट्यात श्री.गो .से. हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन तास चाललेल्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वाचे प्रसंग सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म, शिक्षण, युद्धनीती, पावनखिंड, तानाजी मालुसरे, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, स्वराज्य स्थापना आणि राज्याभिषेक यासारख्या अनेक प्रसंगांचे उत्कृष्ट चित्रण केले. यात प्रामुख्याने विद्यार्थी कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरची महाराष्ट्रातील स्थिती, आदिलशाही कुतुबशाही व मुस्लिम राज्यकर्त्यांची आंदोलने , ब्रिटिशांची गुलामगिरी , शहाजीराजांची सरदारकी , महाराष्ट्रातील जनतेवर वाढणारे अन्याय अत्याचार , शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांना जिजाऊ व सरदारां कडून मिळालेले शिक्षण , युद्धनीती , पावनखिंडीचा बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम , तानाजी मालुसरे यांनी घेतलेला कोंडाणा किल्ला , बडी बेगम साहेबांच्या दरबारात अफजलखानाने शिवाजी राजांना ठारर करण्याचा उचललेला विडा ,शाहिस्तेखाना वरील हल्ला , शिवरायांनी जिंकलेले किल्ले , प्रतापगडावरील अफजलखानाचा वध यासह महिला , तरूण, शेती व शेतकरी यांच्या संरक्षणार्थ शिवरायांनी राबवलेली ध्येयधोरणे , हिंदवी स्वराज्याची स्थापना व शिवरायांचा अत्यंत नयनरम्य असा राज्याभिषेक सोहळा असे अनेक प्रसंग कसदार अभिनयातून विद्यार्थ्यांनी साकारले.उत्कृष्ट वेशभूषा, दिव्यांची रंगसंगती, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे आणि फेटे, प्रसंगानुरूप ध्वनी आणि पोवाड्याच्या माध्यमातून सादर केलेले हे महानाट्य श्री.गो .से .हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल
प्रेक्षकांना विशेष आवडले त्यांनी सर्वांचे कौतुक केले.
सोबतच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष करून विद्यार्थी कलाकारांचा उत्साह वाढवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी केले. तर आर.बी. बोरसे यांनी सूत्रसंचालन केले.
महेश कौडीण्य यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला हजारो पालक शहरातील नागरिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांसाठी हॉटेल आणि पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावेनि : निधी फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

Next Post

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून 208 जणांना विषबाधा झालेल्या रुग्णांचे वाचले प्राण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून 208 जणांना विषबाधा झालेल्या रुग्णांचे वाचले प्राण

ताज्या बातम्या

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

March 18, 2026
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

March 18, 2026
Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या... अन्यथा 

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

March 18, 2026
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

March 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us