Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच जाणार नाही काँग्रेस; नाकारले निमंत्रण

mugdha by mugdha
January 11, 2024
in धार्मिक, राजकारण
0
राम मंदिरात बसवले जाणार सुवर्णजडित दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, आणि तामिळनाडूचे कारागीर देत आहेत आकार
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे. त्यावर हिंदू धर्माचा अपमान हीच काँग्रेसची ओळख असल्याचा घणाघात भाजपने केला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनादेखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे हे तिनही नेते प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले होते. करोडो भारतीय प्रभू रामाची पूजा करतात. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे. मात्र, पण गेल्या काही वर्षांत भाजप आणि आरएसएसने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले आहे. केवळ निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी अर्ध-निर्मित मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०१९ सालच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारून आणि लोकांच्या विश्वासाचा आदर करून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी भाजप आणि आरएसएसने दिलेले निमंत्रण नाकारल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Spread the love
Tags: #Congress#काँग्रेसRamalla Pran Pratistha Sohlaरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हाला नकली नोटा सापडल्याय ? मग लगेच करा हे काम

Next Post

हृदय हादरवणारी घटना ! महिलेने मारली मुलीला छातीशी धरून 16व्या मजल्यावरून उडी

Related Posts

Mahakal Mandir Aarti : भस्म शृंगार आरती – उज्जैन महाकाल मंदिरातील दिव्य आरतीचे रहस्य

August 4, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

July 28, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
धक्कादायक! सेल्फीच्या मोहाने गेला बळी; २० दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

हृदय हादरवणारी घटना ! महिलेने मारली मुलीला छातीशी धरून 16व्या मजल्यावरून उडी

ताज्या बातम्या

शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!

August 28, 2025
ब्रेकिंग न्यूज: विरार इमारत दुर्घटना – मृतांचा आकडा १७ वर पोहोचला

Personal Loan घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

10-year Mutual Fund Returns: Small-cap vs Mid-cap vs Large-cap : कोणता फंड गुंतवणुकीसाठी योग्य? जाणून घ्या सविस्तर

Google Trends IPO 2025: गुगलवर धुमाकूळ घालणारे टॉप 5 IPO!

Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us