Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर चालवत निर्घृण हत्या, अमळनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
January 18, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्याची अंगावर ट्रॅक्टर चालवत निर्घृण हत्या, अमळनेर तालुक्यातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या तरूणाच्‍या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी तरूण शेतकऱ्याचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिक कसे की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोमवारी १७ जानेवारी रेाजी सकाळी ७ वाजता जयवंत कोळी हा शेतात पाणी भरण्यासाठी जात होता. त्यावेळी समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येवून जयवंतला जोरदार धडक दिली. या अपघातात जयवंतच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.

हे पण वाचा…

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; आजच कोर्टात हजर राहणार, नेमकं काय आहे कारण?

आज शक्यतो प्रवास टाळा ; जाणून घ्या काय म्हणते तुमची राशी?

जुन्या पेन्शनसंदर्भात मोठी बातमी ! रिझर्व्ह बँकेने जारी केली अधिसूचना, काय आहेत घ्या जाणून..

रेल्वेचे तिकीट हरवल्यानंतर गाडीत प्रवास करता येईल का? की पुन्हा नवीन तिकीट घ्यावे लागेल? हा नियम जाणून घ्या

तेथे नेल्यावर थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे. दरम्यान मयत जयवंत कोळी यांच्या पत्नी यांनी आरोपींचे नावे पोलिसांसमोर स्पष्ट केली आहे. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी; आजच कोर्टात हजर राहणार, नेमकं काय आहे कारण?

Next Post

अश्लीलतेने ओलांडली सीमा ! चालत्या स्कूटीवर तरुण-तरुणीचा रोमान्स ; VIDEO झाला व्हायरल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अश्लीलतेने ओलांडली सीमा ! चालत्या स्कूटीवर तरुण-तरुणीचा रोमान्स ; VIDEO झाला व्हायरल

अश्लीलतेने ओलांडली सीमा ! चालत्या स्कूटीवर तरुण-तरुणीचा रोमान्स ; VIDEO झाला व्हायरल

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us