Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; सातबारा उतारा मिळणार आता घरपोच, कसा काढायचा? जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
October 11, 2021
in जळगाव, Featured, राज्य
0
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; सातबारा उतारा मिळणार आता घरपोच, कसा काढायचा? जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सातबारा उतारा हा आता डिजीटल माध्यमातून दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवेळेस कागदोपत्री सातबारा देण्याची आवश्यकता भासणार नाही. ऑनलाईद्वारे हा उतारा काढता येणार असून महसूल विभागाचे अधिकारी हा डिजीटल सातबारा उतारा घेऊन थेट शेतकऱ्यांच्या दारी येणार आहेत.

या दरम्यान 4 कोटी डिजीटल सातबाऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे या अत्याधुनिक प्रणालीची माहिती शेतकऱ्यास होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

या उपक्रमामुळे शेतकरी आणि महसूलचे अधिकारी यांचा थेट संवाद होणार आहे. त्यामुळे डिजीटल सातबाऱ्यातील अडचणी काय आहेत याची माहिती शेतकऱ्यांनाही करुन देता येणार आहे. याबाबतचा उद्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समोर आणल्याने या मोहिमेला सुरवात झालेली आहे.

कसा काढायचा डिजीटल सातबारा
ऑनलाईन सातबारा (7/12) उतारा कसा काढायचा?
1. सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईट जावं लागतं. ऑनलाईन सातबारा Satbara utara काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती दिसतील:

A). Regular Login

B). OTP Login

A). Regular Login – जर तुम्ही आगोदरच यावर Login केले असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागले. त्यात तुम्हाला OTP ची गरज लागत नाही. हा पर्याय जास्त सोईस्कर असतो.

B). OTP Login – यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो.
जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

2. सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर, ‘New User Registration’ इथे क्लिक करून, तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी करायची आहे.

3. यानंतर खाली ‘Please Check Availability of your Login Id’ इथे क्लिक करून यूजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक केल्यांनतर तुम्हाला ‘User Registration successful Click Here to Login’ म्हणून मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.

4. त्या मेसेजे वरील ‘Click Here to ‘Login’यावर क्लीक करावं. यानंतर तुम्ही निवडलेला यूजरनेम, पासवर्ड आणि ‘Captcha'(कोड वर्ड) टाकून त्यात लॉगिन व्हावे.

5. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून सातबाराचा सर्वे नंबर/गट नंबर टाकून, अंकित सातबारा हा पर्याय निवडावा.

६. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम ‘Recharge Account ‘ या पर्यायवर क्लीक करून अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम घ्यावी लागेल. प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे digital online satbara एक पेज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रु. 15 इतकी किंमत आकारली जाते. ही रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाईन अकाउंटमध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून कमी केली जाते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, मोठ्या व्याजासह मिळतील अनेक फायदे

Next Post

परतीच्या पावसाची राज्यातून आजपासून सुरुवात, ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

परतीच्या पावसाची राज्यातून आजपासून सुरुवात, 'या' जिल्ह्यांना इशारा

ताज्या बातम्या

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

Digital Land Record Reform : जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणार क्रांतीकारी बदल

October 13, 2025
Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

Robert Kiyosaki Warns : 2025 मध्ये येणार मोठा आर्थिक अपघात, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करा

October 13, 2025
Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

October 13, 2025
Worli Crime : मुलीवर होणाऱ्या छळावर रागाच्या भरात हुसैन शेखचा खून

Latur Freshers Party Violence : फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन आरोपींवर खुनाचा गुन्हा

October 13, 2025
PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

PMAY 2025: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी नव्या घरांचे बांधकाम

October 12, 2025
Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

Pune Farm Loan Update 2025: खरीप हंगामात ४ हजार २८९ कोटींचे पीककर्ज वाटप, मागील वर्षाच्या तुलनेत घट

October 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us