Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. अखेर कापसाच्या दरात वाढ ; काय आहे आता प्रतिक्विंटरचा दर?

Editorial Team by Editorial Team
April 14, 2023
in जळगाव
0
कापसावरील सीमाशुल्कबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : गारपीट आणि अवकाळी पावसाने हैराण होऊन बसलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे कापसाच्या किमतीत वाढ झाली असून प्रतिक्विंटर सुमारे आठ हजारांपर्यंत पोचले आहेत. कापसाच्या दरात वाढ झाल्याचं कळताच अनेक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

यंदा कापसाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे.अनेक महिने वाट पाहूनही कापसाला भाव मिळत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्याची चिंता आणखी वाढली होती.

उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा भाव ८ हजारांच्या पुढे जात नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. मात्र आता कापसाच्या भावात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या कापसाला प्रतिक्विंटल जवळपास 8300 ते 8500 रुपयापर्यंतचा (हा दर अंदाजित आहेत) दर मिळत आहे. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

कापसाचे दर पुन्हा वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहेत. सध्या बाजारात अफवा असली तरी कापसाचे भाव पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचे दरही टिकून राहतील, असंही जाणकारांनी म्हटलं आहे.

यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला त्यामुळं कापसाचे भाव टिकून आहेत, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. तसंच एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

Spread the love
Tags: Cottonकापूसभाव
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात ; फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

दीड हजाराची लाच घेताना तलाठ्यासह महिला कोतवालास रंगेहात पकडले

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

दीड हजाराची लाच घेताना तलाठ्यासह महिला कोतवालास रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us