Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्याला पुढील 3-4 तासांत महत्वाचे, IMD कडून अलर्ट जारी

Editorial Team by Editorial Team
June 4, 2023
in जळगाव
0
राज्यात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना महत्वाचा इशारा दिला आहे. धुळे नंदूरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज दुपारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

हवामान खात्याच्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नाशिक आणि जळगाव पुढील ३-४ तासांत निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केली आहे.

४ ९ जून, १२.१५ दुपार, राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नंदूरबार, नाशिक, जळगाव, ढगाळ आकाश …
गडगडाटासह पावसाची शक्यता पुढच्या 2,3 तासात. pic.twitter.com/p0bGc2hVRd

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2023

दरम्यान, जळगावात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले होते. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Spread the love
Tags: #Rain#जळगाव#पाऊसAlertIMDहवामान खाते
ADVERTISEMENT
Previous Post

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Next Post

घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती

घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us