Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार

Editorial Team by Editorial Team
March 7, 2023
in राज्य
0
राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांवर मागील चार दिवसापासून अवकाळीचे संकट आले आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीठ झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून पुढील ३-४ तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाश्चिमात्य वाऱ्यांमुळे अरबी समुद्रावर दाब निर्माण झाला आहे. यामुळे हा अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबई ठाणे, पालघर, नाशिक अहमदनगर, छ. संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भाग, तसेच मराठवाड्यावरही मध्यम ते तीव्र स्वरुपाचे ढग दाटले आहेत. 3, 4 तासांत या भागांमध्ये मध्यम ते तीव्र वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

8 मार्चपर्यंत राज्यावर अवकाळीचे ढग
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणापासून मध्य छत्तीसगडपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. 8 मार्चपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अवकाळीचे ढग दूर होतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुन्हा एकदा मलायकाने तिच्या हॉट लूकने इंटरनेटवर तापमान वाढवले !

Next Post

होळीच्या दिवशी या 3 रंगांची काळजी घ्या, मुलांना सर्वाधिक धोका?

Related Posts

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
Next Post
होळीच्या दिवशी या 3 रंगांची काळजी घ्या, मुलांना सर्वाधिक धोका?

होळीच्या दिवशी या 3 रंगांची काळजी घ्या, मुलांना सर्वाधिक धोका?

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us