Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकर्‍यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार- ना.गिरीष महाजन

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in जळगाव
0
शेतकर्‍यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार- ना.गिरीष महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर – गल्ली ते दिल्ली पर्यंत आपलीच सत्ता असल्याने तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून त्या निधीच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा योजनेतून तालुकाभरात अनेक नवीन बंधारे बांधले आहेत.

यावर्षी वरूण राजांची कृपादृष्टी चांगली असल्यामुळे सर्वच बंधारे व नद्या- नाले तुंडूब भरून ओसांडून वाहत आहेत.त्या बरोबरच अनेक ठिकाणी नवीन वीज केंद्रांची उभारणी सुध्दा केलेली असल्याने शेतकर्‍यांना आता वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण व जिल्हयाचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी तालुक्यातील केकतनिंभोरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत बांधलेल्या 33/11 के.व्ही.उपकेंद्राच्या उदघाटन प्रसंगी केले.

त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे,भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,पंचायत समितीच्या सभापती निता पाटील, गटनेते अमर पाटील,नगरपालिकेच्या गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,तुकाराम निकम,कमलाकर पाटील,मधुकर पंडित ,बाबुराव गवळी,पोलीस पाटील गोरखनाथ बहिरे, ईश्र्वर भोंडे,रंगनाथ पाटील,राजेंद्र चौधरी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुंडे,कार्यकारी अभियंता विजय करेरा,सहाय्यक अभियंता बाविस्कर, सहाय्यक अभियंता देशमुख,भुसावळ येथील चौधरी तसेच केकतनिंभोरा कक्षाचे कनिष्ठ अभियंता महेशकुमार महाजन,बांधकाम ठेकेदार वाणी यांच्यासह वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे येथे घरफोडीत 50 हजारांचा ऐवज लंपास

Next Post

पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !

पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us