Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअर मार्केट गडगडले ; गुंतवणूकदारांना सुमारे १.५ लाख कोटींचा फटका

najarkaid live by najarkaid live
April 17, 2023
in राज्य
0
शेअर मार्केट गडगडले ; गुंतवणूकदारांना सुमारे १.५ लाख कोटींचा फटका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जागतिक बाजाराच्या कमकुवत संकेताने आणि आयटी शेअर्समधील घसरणीमुळे आज दि.१७ सोमवारी  शेअर बाजाराचा चांगलाच गडगडला असून गुंतवणूकदारांना सुमारे १.५ लाख कोटींचा फटका बसला आहे.सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल सुमारे ८५० अंकांनी घसरून ५९,५८० पर्यंत खाली आला.अमेरिकेतील आर्थिक स्थितीचा मागोवा घेत आशिया बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली.

जपानचा निक्केई निर्देशांकाने सुरुवातीला सपाट पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर निक्केई निर्देशांक २१ अंकांच्या वाढीसह २८,५१४ वर बंद झाला. दक्षिण कोरियाच्या कोस्पी ०.२ टक्के खाली आला. तर हाँककाँगचा हँग सेंग ०.२ टक्के घसरला. अमेरिकेतील निर्देशांक गेल्या आठवड्यात खाली आले होते. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या शक्यतेने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

तर निफ्टी २१४ अंकांनी घसरून १७,६१३ वर आला. त्यानंतर सेन्सेक्स ९५० अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स निच्चांकी स्तरावरून ४८० अंकांनी सावरला. आज सेन्सक्स ५२० अंकांच्या घसरणीसह ५९,९१० वर बंद झाला. तर निफ्टी १२१ अंकांनी घसरून १७,७०६ वर स्थिरावला. बाजारातील आजच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणूकदारांना सुमारे १.५ लाख कोटींचा फटका बसला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६४.४ लाख कोटींवर आले. ते याआधी २६५.९ लाख कोटी रुपये एवढे होते.

IT शेअर्सवर दबाव

आजच्या ट्रेडिंग सत्रात सर्वाधिक IT शेअर्सवर दबाव राहिला. विक्रीचा जोर वाढल्याने IT स्टॉक्स गडगडले. आयटीमध्ये इन्फोसिस १२ टक्क्यांपर्यंत घसरला. LTIMindtree, Persistent Systems प्रत्येकी ८ टक्क्यांनी घसरले. टेक महिंद्रा, एल अँड टी टेक्नॉलॉजी ७.३० टक्के, एचसीएल टेक्नॉलॉजीचा शेअर ५ टक्क्यांनी खाली आला होता.

आघाडीच्या दोन आयटी कंपन्यांची चौथ्या तिमाहीतील कमाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून मे मध्ये व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या. परिणामी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठे नुकसान दिसून आले. आजच्या व्यवहारात IT निर्देशांक सुमारे ६ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक हे टॉप लूजर्स होते. विप्रो, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि एनटीपीसी हेदेखील घसरले. तर नेस्ले, पॉवर ग्रिड, एसबीआय, कोटक बँक आणि अल्ट्रा टेक सिमेंट हे शेअर्स वधारले. दरम्यान, आज एफएमसीजी, पॉवर आणि रिअल्टीच्या काही शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. PSU बँक, फार्मा, शुगर शेअर्समध्ये खरेदी झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार

Next Post

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us