Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी स्वाहा

Editorial Team by Editorial Team
March 13, 2023
in राज्य
0
शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 6.6 लाख कोटी स्वाहा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अमेरिकेतील कोणत्याही आर्थिक हालचालींचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर होतो. मग ते व्याजदरात वाढ असो किंवा फेड रिझर्व्हचे कोणतेही पाऊल असो. आता यूएस बँकिंग क्षेत्रातील संकटाचा नकारात्मक परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसू लागला आहे. आज सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण झालीय. सेन्सेक्स 897.28 अंकांच्या घसरणीसह 58,237.85 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 258.60 अंकांच्या घसरणीसह 17,154.30 अंकांवर बंद झाला.

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात झालेल्या घडामोडीच्या परिणामी आज बाजाराची सुरुवात घसरणीसह होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्याच्या उलट बाजारात तेजीसह सुरुवात झाली. मात्र, दुपारच्या सुमाराम नफावसुलीचा जोर वाढू लागल्याने बाजारात पडझड झाली.

हे पण वाचा..

आज सोनं 1079 रुपयांनी तर चांदी 1639 रुपयांनी वाधरली, खरेदीपूर्वी तपासून घ्या ताजे दर

लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर केला दोन वर्ष अत्याचार ; गर्भवती राहिल्यानंतर… जळगावातील धक्कादायक घटना

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ‘एवढे’ सानुग्रह अनुदान

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 772 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 2834 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 154 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. डॉलरच्या तुलनेत आज रुपयात 8 पैशांची घसरण झाली. रुपया आज 82.12 वर स्थिरावला. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एकाच कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी 50 पैकी 45 कंपन्यांचे शेअर दर घसरले असून 4 कंपन्यांचे शेअर दर वधारले. एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.

गुंतवणुकदारांचे नुकसान
गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे 6.6 लाख कोटींचे नुकसान झाले असून या दरम्यान, सेन्सेक्स 2000 हून अधिक अंकांनी घसरला आहे. केवळ सोमवारीच गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २५८.९५ लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या शुक्रवारी ते २६२ लाख कोटी रुपये होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर..! पोस्ट ऑफिस ‘या’ योजनेत होतील पैसे दुप्पट ; सरकारने वाढवले व्याज

Next Post

महिला दिन सप्ताह निमित्त योग व निसर्गोपचार मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
महिला दिन सप्ताह निमित्त योग व निसर्गोपचार मोफत आरोग्य शिबिर संपन्न

महिला दिन सप्ताह निमित्त योग व निसर्गोपचार मोफत आरोग्य शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us