Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी राज्य सरकारनेच कायद्यात बदल करणे आवश्यक

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in राज्य
0
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी राज्य सरकारनेच कायद्यात बदल करणे आवश्यक
ADVERTISEMENT

Spread the love

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई– कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विनंती केली असली तरी वैधानिक प्रक्रियेनुसार असा नामविस्तार करण्यासाठी मा. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच विधिमंडळात ठराव मंजूर करणे आवश्यक असल्याचे सोमवारी आपण त्यांच्या निदर्शनास आणले, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी दिली.

आपल्या सूचनेचा मा. उद्धव ठाकरे यांनी स्वीकार केला असून आगामी नागपूर अधिवेशनात विधिमंडळात असे विधेयक मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असेही ते म्हणाले.   मा. राम नाईक यांनी मुंबईत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यावेळी उपस्थित होते.

मा. राम नाईक म्हणाले की, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे, असे वृत्तपत्रात वाचनात आले. या पार्श्वभूमीवर आपण सोमवारी मंत्रालयात मा. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व नामविस्ताराविषयी वैधानिक प्रक्रियेची माहिती दिली.

ते म्हणाले की, राज्यपाल कुलपती असलेल्या कोणत्याही राज्यातील विद्यापीठाच्या नावात फेरबदल करावयाचा असल्यास त्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात विद्यापीठ कायद्यात नामबदलाचा प्रस्ताव सादर करावयास पाहिजे. हे सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर केल्यानंतर ते मा. राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठवावे लागते. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तसे विधेयक मांडून मंजूर करावे आणि ते राज्यपालांकडे पाठवावे.

मा. राम नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सूचनेबद्दल आपले आभार मानले आणि संबंधित विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले.

मा. राम नाईक यांनी मा. उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेशातील डॉ. भीमराव आंबेडकर विश्वविद्यालयाच्या नावात बदलाच्या प्रक्रियेसाठी आपण त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने कशा प्रकारे वैधानिक प्रक्रिया पार पाडली याचीही माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोष

Next Post

बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम या संघटनेचे वार्ताफलक अनावरण

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम या संघटनेचे वार्ताफलक अनावरण

बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम या संघटनेचे वार्ताफलक अनावरण

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us