Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजीनगरातील तरुणाचा खून प्रकरणी महिलेसह संशयित एलसीबीच्या ताब्यात

Editorial Team by Editorial Team
March 26, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
Breaking..जळगाव पुन्हा हादरले; सलग दुसऱ्या दिवशी खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जळगाव शहरात खुनाची मालिका सुरूच असून आज पुन्हा शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. दरम्यान खुनाच्या अवघ्या काही तासातच एलसीबीच्या पथकाने महिलेसह एका संशयिताच्या अटक केली आहेत.

काल शहरात रात्री झालेल्या तरुणाचा खुनाची घटना ताजी असतानाच रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या नरेश आनंदा सोनवणे वय-३० या तरुणाचा आज शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर हुडको परिसरात खून करण्यात आला.

दरम्यान, एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासात रेल्वे स्टेशन परिसरातून एका महिलेसह आकाश सखाराम सपकाळे या संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईविरोधात काँग्रेसचे 31 मार्चपासून ‘महागाईमुक्त भारत अभियान’

Next Post

‘त्या’ वक्ताव्यावरून शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला ‘जोडा मारो’ आंदोलन : जळगावात वंचित आक्रमक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘त्या’ वक्ताव्यावरून शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला ‘जोडा मारो’ आंदोलन : जळगावात वंचित आक्रमक

'त्या' वक्ताव्यावरून शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला 'जोडा मारो' आंदोलन : जळगावात वंचित आक्रमक

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us