Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयारः मलिक

najarkaid by najarkaid
November 5, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेने निर्णय घ्यावा, राष्ट्रवादी तयारः मलिक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेत द्वंद्व पेटले असल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झाली आहे. पण ‘राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांनी स्पष्ट केलंय. ‘शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो’, असं मलिक यांनी म्हटलंय. दरम्यान, शरद पवार आज मुंबईत आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर पवार उद्या किंवा परवा पुन्हा दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. 
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याने राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षातील वाद वाढत चाललाय.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सतत भाजपवर हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली. पण त्यांनी शिवसेना किंवा युतीचा उल्लेख न केल्याने राज्यातील राजकीय अस्थिरता कायम आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरू झालीय. पण ‘शिवसेनेने ठरवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्याला पर्यायी सरकार देऊ शकतो. तसंच आम्ही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही’, शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत बसून मार्ग काढू. शिवसेनेने निर्णय घेतल्यास आम्ही पर्यायी सरकार देऊ शकतो’, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची सोमवारी भेट घेतली. भाजप-शिवसेनेमधील मतभेद अतिशय गंभीर आहेत. ते कधी आणि कसे संपतील, हे सांगता येत नाही. असं पवार यांनी सोनियांच्या भेटीनंतर सांगितलं. तसंच शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडणार असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थनाचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करावे, त्याला काँग्रेसने बाहेरून समर्थन द्यावे, अशाप्रकारची रणनीती उभय पक्षांनी आखल्याचं सांगण्यात येतंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम

Next Post

देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री, शिवसेनेचा टोला

Related Posts

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री, शिवसेनेचा टोला

देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री, शिवसेनेचा टोला

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us