Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे १० खासदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ

Editorial Team by Editorial Team
June 25, 2022
in राजकारण, राज्य
0
जळगावात भाजपला तिसरा झटका ; आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंड पुकारला असून यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण हादरवून ठेवलं आहे. अशात आता भाजपकडूनही शिवसेनेवर निशाणा साधण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नांदेड उत्तरचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समर्थनार्थ भाजप खासदाराने मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे १० खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक आमदार सामील झाले आहेत. त्यात नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील सामील झाले आहेत. कल्याणकर यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

हे पण वाचा :

आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..

एका आठवड्यात सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले ; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सरकारवर केला हा मोठा आरोप

कल्याणकर यांना शिवसैनिक धमक्या देत असल्याची माहिती समोर आली असताना आता भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या साठी समोर आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..

Next Post

12वी ते MBBS साठी खुशखबर.. आरोग्य विभागात निघाली मोठी पदभरती

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

12वी ते MBBS साठी खुशखबर.. आरोग्य विभागात निघाली मोठी पदभरती

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us