Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक:  प्रा.डॉ. सतीश देशपांडे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –    केसीई सोसायटी संचालित  शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “आशय विश्लेषण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्चशिक्षण विभाग जळगावचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. लता मोरे डॉ. एस. टी. भुकन अभय युवा बी.एड. कॉलेज धुळे चे प्राचार्य डॉ.वाय.एच. सनेर व मू. जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राणे  यांनी केले. सकाळ तसेच दुपारच्या सत्रात आर.सी शिंगाणे, दीपक बाविस्कर ,शिरपूर,प्रा.डॉ. रंजना सोनवणे, प्रा.डॉ.सुनीता नेमाडे, प्रा. पंकज पाटील, प्रा. डॉ.  स्वाती चव्हाण, प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. डॉ.  शैलेजा भंगाळे, प्रवीण कोल्हे प्रा. डॉ. कुंदा बाविस्कर, प्रा.डॉ. अंजली बन्नापुरे,  प्रा. केतन चौधरी, प्रा निलेश जोशी यांनी सादरीकरण करीत उपस्थिती दर्शवली.

मराठी या विषयासाठी खिरोदा येथील  डॉ. प्रतिभा सूर्यवंशी,  हिंदी या विषयासाठी शैलेजा भंगाळे यांनी सादरीकरण केले.  ईपीसीच्या  सर्व सेशन करिता प्राचार्य डॉ. सनेर हे चेअरमन म्हणून उपस्थित होते तसेच नागपूर येथील डॉ.संजय अहिरे, ज्योती चौधरी, लता मोरे यांनी  देखील इतर सेशनला चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली.  दुपारच्या सत्रात लाईफ स्किल, आपत्ती व्यवस्थापन, पालकत्वाचे शिक्षण, पर्यावरण शिक्षण, शालेय व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासानुसार असे विश्लेषण गटनिहाय सादर करण्यात आले .या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.लता मोरे,डॉ.साहेबराव  भुकन,डॉ.वाय.एच.सनेर.डॉ.एस.एन.भारंबे.यांचे अनमोल मार्ग दर्शन मिळाले.कार्यशाळेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बीएड कॉलेजेस व शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते .एकूण ९० प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला .या कार्यशाळेच्या आयोजनात प्रा..डॉ.शैलेजा भंगाळे,प्रा.डॉ.रंजना सोनवणे ,डॉ.गणेश पाटील,प्रा.सुभाष पावरा,इतर प्राध्यापकांनी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NRC हिंदू-मुस्लीमच नव्हे, वंचितांसाठीही त्रासदायक: उद्धव ठाकरे

Next Post

भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा

भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us