Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

najarkaid by najarkaid
December 14, 2023
in Uncategorized
0
शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’  ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेने शरीरसंबंध ठेवत शाळेतचं ‘कामक्रिडेची शाळा’ भरवली ते या क्रियेत इतके तल्लीन होते की शाळेतील विविध ठिकाणी त्यांनी अशी कृत्ये केली त्यावेळी त्याचे व्हिडीओ शिक्षकांनी रेकॉर्ड केले आहेत दरम्यान हे व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.शाळा व्यवस्थापनाने या घटनेची गंभीर दखल घेत एका पुरुष आणि महिला शिक्षकाला निलंबित केले आहे.

व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्यध्यापकांनी 9 डिसेंबर, रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शाळा व्यवस्थापनाने या घटनेची गंभीर दखल घेत एका पुरुष आणि महिला शिक्षकाला निलंबित केले आहे. हे दोघे या कृत्यात सामील असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या दोघांव्यतिरिक्त इतर दोन शिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.

मुख्यध्यापकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे बीड शहर पोलिसांनी पुरुष शिक्षकाविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 292 (2) (अश्लील साहित्य), कलम 294 (अश्लीलता), कलम 500 (बदनामी) आणि माहिती तंत्रत्रानाच्या अनेक तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी एका विशेष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा….

जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याचे मुंडकं कापलं, बाईकवर दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता…

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

ADANI GRUP ; शेअर्सच्या तुफानी वाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल , एका आठवड्यात 65% पर्यंत परतावा, एक्सपर्ट काय म्हणतात…

ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5 कोटी लोकांनी केला वापर ; रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी उघड

Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

४१० कोटी रुपयाचे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस पकडला ; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

Next Post

UIDAI ने आधार वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा ; आता या तारखेपर्यंत करू शकता आधार मोफत अपडेट

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
UIDAI ने आधार वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा ; आता या तारखेपर्यंत करू शकता आधार मोफत अपडेट

UIDAI ने आधार वापरकर्त्यांना दिला मोठा दिलासा ; आता या तारखेपर्यंत करू शकता आधार मोफत अपडेट

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us