Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीने उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
January 29, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर : शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्जुनवाडा ता. कागल इथे ही घटना घडली असून आकांक्षा तानाजी सातवेकर (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत मुरगूड पोलिसांनी अमित भीमराव कुंभार या शिक्षकाला आज अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेली माहितीनुसार, अर्जुनवाडा येथील रहिवाशी पण मुगळी (ता. कागल) येथील एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणारा अमित कुंभार हा आपल्या गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाला सतत फोन करत असे.

गेल्या महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे मेसेजेसही पाठवायचा. तु लग्नासाठी होकार दिलास तर, मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या बरोबर लग्न करण्यास तयार होईन. असे अनेक संदेश तो पाठवत होता.

या सर्व प्रकारामुळे 22 जानेवारी रोजी आकांक्षाने कंटाळून आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी कोल्हापूर (Kolhapur) येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान, 27 जानेवारी रोजी आकांक्षाने, “मी अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समोर दिला होता.” मात्र, उपचार सुरू असतानाच काल दुपारी तिचा मृत्यू झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! सिंध नदीत १२ जण असलेली बोट बुडाली, पहा घटनेचा थरार व्हिडिओ

Next Post

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे 325 जागांसाठी भरती, इतका मिळेल पगार

Related Posts

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Next Post
१० वी उत्तीर्णांसाठी संधी ; भारतीय सेनामध्ये १०० जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी येथे 325 जागांसाठी भरती, इतका मिळेल पगार

ताज्या बातम्या

US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us