Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटातील २२ आमदार जाणार भाजपात ? का होतं आहे चर्चा, जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
October 24, 2022
in राजकारण
0
शिंदे गटातील २२ आमदार जाणार भाजपात ? का होतं आहे चर्चा, जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – शिंदे गटाचे २२ आमदार नाराज असून यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या रोखठोक सदरातून  करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. आता नेमकं ते नाराज २२ आमदार कोण? कोण कोण भजपात जाणार या विषयावर चर्चा होतं आहे मात्र शिंदे सरकार मधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी असं काहीही नसल्याचे माध्यम प्रतिनिधीना सांगितलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून राज्यपालांवर आणि शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. ‘भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीला सुद्धा फडणवीस एकनाथ शिंदेंशिवाय जातात’, असा टोला सेनेनं लगावला.

मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल…

मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले….

शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते, असा दावा शिवसेनेनं केला होता. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच हे वक्तव्य केल जात असल्याचं म्हणत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावरच निशाणा साधला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खोके आणि गुवाहाटी वरून दोन आमदारांमधील वाद टोकाला ; पोलिसात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घ्या

Next Post

पंतप्रधानांची दिवाळी कारगिलमध्ये सैन्यदलासोबत साजरी,व्हिडीओ पहा…

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
पंतप्रधानांची दिवाळी कारगिलमध्ये सैन्यदलासोबत साजरी,व्हिडीओ पहा…

पंतप्रधानांची दिवाळी कारगिलमध्ये सैन्यदलासोबत साजरी,व्हिडीओ पहा...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us