Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील वाईन शॉप गोदामांचा लॉकडाऊन काळातील मद्य साठा तपासा !

najarkaid by najarkaid
April 25, 2020
in जळगाव
0
शहरातील वाईन शॉप गोदामांचा लॉकडाऊन काळातील मद्य साठा तपासा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील विनोद वाईन्स,सोनी टेडर्ससह इतर वाईन शॉप गोदामांचा लॉकडाऊन काळातील मद्य साठा तपासा अशी मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्नील नेमाडे महानगर सचिव कुणाल पवार, राजू सोनार यांनी राज्य उत्पादन शुल्क च्या अधीक्षकांकडे काल दि.24 रोजी करण्यात आले आहे.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,लॉक डाऊन काळात दुकाने, गोदाम सील असतांना दारू विक्री करणाऱ्या अमळनेर येथील दुकानांची चौकशी करून गुन्हे दाखल केले आहे मात्र जळगाव शहरात अशी चौकशी का करत नाही.कुणाच्या दबावाला आपण बळी पडत आहेत का असा प्रश्न देखील या पत्रात नमूद केला आहे.तरी शहरातील वाईन शॉप व गोदामांची तात्काळ तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर सचिव कुणाल पवार यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर तालुक्यातील खानापुर जि.प. केंद्र शाळेत विलीगीकरण कक्ष स्थापन !

Next Post

आमदार किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क करत घेतला आढावा

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
आमदार किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क करत घेतला आढावा

आमदार किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क करत घेतला आढावा

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us