Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले यापुढेही प्रयत्नशील – खा. उन्मेश पाटील

najarkaid by najarkaid
November 29, 2020
in जळगाव
0
शहराच्या विकासासाठी जे जे करता आले ते केले यापुढेही प्रयत्नशील – खा. उन्मेश पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव ( किशोर शेवरे) चाळीसगाव शहराने मला भरभरून प्रेम दिले पालिकेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सत्ता आल्यानंतर राज्यसरकार व शहरवासीय यांच्यात आमदार म्हणून सातत्याने समन्वय ठेवला तो खासदार म्हणुन आजही कायम आहे.शहराच्या विकासासाठी भुयारी गटार , समांतर पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे प्रलंबीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा साकारण्यासाठी टोकाचा पाठपुरावा करत शहराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिलो. हा विकासाचा झंझावातामध्ये कुठे तरी मरगळ आल्याची खंत आहे. ज्या अनेक कारणांमुळे पालिका विकासाचा झंझावात संथ झाला त्यात वर्षभर मुख्याधिकारी नसल्याचे देखील एक कारण होते. त्यासाठी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला प्रसंगी विधानसभेच्या पायरीवर बसून उपोषण करण्याची तयारी केली. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. त्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करायला नको. शहराच्या सेवेत अधिक लक्ष देताना प्रभागातील लहान मोठ्या समस्यांचे निराकरण होणे आवश्यक आहे. दिल्लीत असलो तरी गल्लीतला शहरवासीय विश्वासाने वॉटर गटर आणि मिटरसाठी माझी भेट घेतात. याचा अर्थ आजही शहरवासियांच्या समस्या अजून बाकी असून त्या सोडविण्यासाठी, शहराच्या लौकिकात भर घालण्यासाठी माझा सदैव पुढाकार असेन अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज दिली. पी एम फॉर मोदी ऑर्गनायझेशन तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक एक मधील शिक्षक तसेच शासकिय नोकरदार आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा रहिवास असलेल्या गुरुदत्त चौक कट्टा परिसरात शिवदर्शन नगर फलकाचे अनावरण खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी ते बोलत होते. *खासदार उन्मेश दादा पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढवून शिवदर्शन नगर नामफलकाचे अनावरण करण्यात आले*. याप्रसंगी पंचायत समितीचे प्रभारी सभापती भाऊसाहेब पाटील , डॉ ब्रहेम्चा ,नरेंद्र काका जैन ,मुकुंदा महाजन सर ,के .बी.दातरे सर , हिरामण पाटील ,महाजन सर ,अरुण दादा गोत्रे ,नानासाहेब साहेबराव पाटील ,जगदीश सूर्यवंशी ,मधुकर चव्हाण,जगताप सर ,पाटील सर ,नयन ब्रहेम्चा,राजु पवार , शशिकांत पाटील ,चेतन कुमावत ,वैभव निकम,प्रसन्न निकम ,मयुराज राजपूत ,तनय जगताप,कौशल चव्हाण ,दर्शन अहिरे ,ऋषी पाटील तसेच प्रभाग एक मधील नागरिक ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
याप्रसंगी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हेचा यांनी खासदार उन्मेश दादा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक गणेश पाटील तर महाजन सर यांनी सूत्रसंचालन
केले.
दादा तुम्ही आल्याने आमचा आनंद द्विगुणित
यावेळी अनेक नागरिकांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आपल्या मनोगतातून आभार व्यक्त केले. आपण आमच्या कॉलनीत येऊन आमचा उत्साह वाढविला आहे. अशी भावना व्यक्त केल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना चे आमदार ज्ञानराज चौगुले यांची पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

Next Post

अमित शहा यांचा त्या कुटुंबासोबत जेवतांनाचा फोटो ट्विट करत आमदार राजूमामा भोळे म्हणाले …म्हणुनच उज्वल आहे भविष्यकाळ भाजपाचा….भारत मातेचा…

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
अमित शहा यांचा त्या कुटुंबासोबत जेवतांनाचा फोटो ट्विट करत आमदार राजूमामा भोळे म्हणाले …म्हणुनच उज्वल आहे भविष्यकाळ भाजपाचा….भारत मातेचा…

अमित शहा यांचा त्या कुटुंबासोबत जेवतांनाचा फोटो ट्विट करत आमदार राजूमामा भोळे म्हणाले ...म्हणुनच उज्वल आहे भविष्यकाळ भाजपाचा....भारत मातेचा...

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us