Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार यांच्यावर ३१ रोजी होणार शस्त्रक्रिया…

najarkaid live by najarkaid live
March 29, 2021
in राज्य
0
शरद पवारांची प्रकृती अस्वस्थची बातमी कळताच उद्धव ठाकरेंसह अनेकांनी फोन करुन केली विचारपूस…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. अचानक पोटदुखीचा पवार यांना त्रास सुरू झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सर्व तपासण्यात करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले असून ३१ मार्च रोजी पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करुन सांगितले.

डॉक्टरांनी यावेळी त्यांची संपूर्ण तपासणी केली,तपासणीतून त्यांना पित्ताशयाचे निदान झाल्यामुळे शरद पवार यांना पुन्हा ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक पणे चौकशी करण्यासाठी अनेक दिग्गजांनी शरद पवारांशी दूरध्वनी वरून संपर्क केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लॉकडाऊन वर भाजपनं भूमिका केली जाहीर…चंद्रकांत पाटील म्हणाले..

Next Post

जळगाव जिल्ह्यात 1205 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 14 बाधितांचा मृत्यू

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

जळगाव जिल्ह्यात 1205 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 14 बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us