Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

najarkaid live by najarkaid live
September 5, 2023
in जळगाव, राजकारण
0
खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज मंगळवार दि.५ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव शहरातील सागर पार्कवर भव्य जाहीर सभा दुपारी १:३० वाजता  होणार आहे.दरम्यान सभेच्या आधी  ते महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा होणार आहे. त्यामुळे खा. शरद पवार आजच्या सभेत काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.जिल्हा राष्ट्रवादीकडून राज्यातील आतापर्यंतच्या सर्व सभांपेक्षा जळगावची सभा सर्वात मोठी ठरावी यासाठी नियोजन केले जात आहे.

खासदार पवार यांचा मिनिट टू मिनिट दौरा असा 

खासदार पवार यांचा मिनिट टू मिनिट दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ते मुंबईहून सकाळी ९:५० वाजता जळगाव विमानतळावर येणार आहेत. तेथून १० वाजता जळगाव शहरात येण्यासाठी निघतील. १० : १५ ते १० : ३० दरम्यान मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यापुढील वेळ हा जैन हिल्स या ठिकाणी राखीव ठेवण्यात आला आहे.

दुपारी दीड ते साडेचार वाजेपर्यंत खासदार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्कवर सभा होईल. सभा संपल्यानंतर पाच वाजता ते जळगाव विमानतळावरून मुंबईसाठी रवाना होतील. सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात असून, विविध भागात दौरे, जनतेशी संवाद आणि सभा घेत आहेत. वातावरण निर्मितीसाठी पक्षाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

Next Post

पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे लाच प्रकरणी अटकेत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे लाच प्रकरणी अटकेत

पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे लाच प्रकरणी अटकेत

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us