Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांवर ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया

शस्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेनां पाहताच विचारलं असं की सारेच झाले थक्क...

najarkaid live by najarkaid live
March 31, 2021
in Uncategorized, राज्य
0
शरद पवारांवर ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रात्री उशिरा यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. प्रकृती सुधारत असून आता प्रकृती स्थिर आहे. यावेळी शस्त्रक्रिया करणारे ब्रिच कँडी हॉस्पिटल चे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सर्व टीम चे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.

यावेळी सर्वाना थक्क करणारी बाब म्हणजे शस्त्रक्रियेनंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे,आरोग्यमंत्री राजेश टोपे, रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी टोपे यांना पाहून शरद पवार यांनी त्यांच्याकडून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली,रुग्णालयात दाखल असतांनाही शरद पवार यांनी राज्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती विचारल्याने सर्वच थक्क झाले.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो.

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज पासून १५ एप्रिल पर्यंत विशेष निर्बंध लागू ; जिल्हाधिकारी यांचे आदेश

Next Post

कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये… वाचा

Related Posts

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Next Post
कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये… वाचा

कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये... वाचा

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us