Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भोवले ; अखेर केतकी चितळेला अटक

Editorial Team by Editorial Team
May 14, 2022
in राज्य
0
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आज सकाळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या अटकेची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे अखेर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले असून असून तिला अटकही केली आहे.

मराठीतील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आज तिच्या फेसबुक अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तिला अटक करण्यात आली न्हवती. मात्र, ठाणे पोलिसांनी नुकतीच तिच्यावर कारवाई करीत तिला ताब्यात घेतले आहे. केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर तिच्या विरोधात स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला होता.

केतकी चितळेची नेमकी फेसबुक पोस्ट?
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत पदवीधर पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, 21,184 वेतन मिळेल

Next Post

उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेवर भाजपाची प्रतिक्रिया… जाणून घ्या…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जळगावात भाजपाचा १२रोजी ‘भव्य आक्रोश मोर्चा’

उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेवर भाजपाची प्रतिक्रिया... जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us