Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांचा राज ठाकरेंवर ‘पवार स्टाईल’ वार, म्हणाले…

Editorial Team by Editorial Team
April 3, 2022
in राजकारण, राज्य
0
शरद पवारांचा राज ठाकरेंवर ‘पवार स्टाईल’ वार, म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर जोरदार टीका केली. त्यानंतर आता शरद पवारांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे 3-4 महिने गायब होतात अन् मग एखादे व्याख्यान देतात. अन् मग परत एकदा गायब होतात असा टोला शरद पवार यांनी लगावला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात, अशा शब्दांत पवारांनी राज यांना टोला हाणला. राज यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट आहे. राज यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. राज यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं ते माहीत नाही.

 हे पण वाचा :

Airtel ची यूजर्सना खास भेट! केली जबरदस्त योजना लाँच, याआधी इतकी वैधता नव्हती

दोन वर्षानंतर जळगाव जिल्हा कोविडच्या नियमांपासून मुक्त

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ने ‘ग्लॅमरस फोटो’ केले शेअर ; चाहतेही झाले अवाक…

योगी आदित्यनाथ यांच्या ५ वर्षांच्या राजवटीत तिथल्या प्रदेशात काय काय झालं, हे साऱ्या देशाने पाहिलं. लखीमपूर, उन्नाव, हाथरस अशा घटना सगळ्यांनी पाहिल्या. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. पण मला इथं सांगायचंय की महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात असं काही होऊ देणार नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंवर ‘पवार स्टाईल’ वार केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Airtel ची यूजर्सना खास भेट! केली जबरदस्त योजना लाँच, याआधी इतकी वैधता नव्हती

Next Post

VIDEO: काळी मोनोकिनी परिधान करून ‘या’ अभिनेत्रीचा डान्स तुफान होतोय व्हायरल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
VIDEO: काळी मोनोकिनी परिधान करून ‘या’ अभिनेत्रीचा डान्स तुफान होतोय व्हायरल

VIDEO: काळी मोनोकिनी परिधान करून 'या' अभिनेत्रीचा डान्स तुफान होतोय व्हायरल

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us