Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्ही. एल. रायसिंगे यांच्या कडून समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार काढा – विजय निकम

najarkaid live by najarkaid live
February 24, 2023
in जळगाव
0
व्ही. एल. रायसिंगे यांच्या कडून समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार काढा – विजय निकम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- व्ही. एल. रायसिंगे यांच्या कडून समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव हा पदभार काढून त्यांच्या जागी नियमानुसार वर्ग- 1 राजपत्रित अधिकारी यांचे कडे समाजकल्याण अधिकारी चा पदभार  द्यावा अशी मागणी समता सैनिक दल चे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केली असून तसे निवेदन देखील मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडे दिले आहे.

विजय निकम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या अधिपत्याखालील प्रभारी समाज कल्याण अधिकारी म्हणून श्री व्ही. एल. रायसिंग हे नियमबाह्य पदभार सांभाळीत आहे. रायसिंगे हे वेतन पडताळणी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि विशेष ते वर्ग दोन चे अधिकारी आहेत. ते राजपत्रित अधिकारी नाहीत तरी त्यांच्या कडे असलेला प्रभारी समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. महोदय जिल्हापरिषद मधील प्रशासकीय कामकाजात पहिली घटना आहे की, जिल्हा परिषद मध्ये अनेक राजपत्रित अधिकारी असताना व जळगाव जिल्हयात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग जळगांव हे असतांना देखील रायसिंग यांना पदभार देण्यात आला आहे. हा हट्टाहास कश्या साठी…? मा. प्रधान सचिव व आयुक्त यांनी स्पष्ट सांगितले आहे की, रायसिंगे यांचा पदभार काढून त्याठिकाणी वर्ग-१ अधिकारी नेमावे तरी जिल्हा परिषद जळगांव मा. प्रधान सचिव व मा. आयुक्त यांच्या पत्राची दखल घेत नाही. महोदय हा एक प्रकारे भ्रष्टाचार ला खतपाणी घालण्याचा प्रकार सुरू आहे.

तरी आमची आपणांस पुनःश्च या पत्राद्वारे आपणास विनंती आहे की. श्री. व्ही. एल. रायसिंग यांचा पदभार काढण्यात यावा आणि नियमानुसार त्याठिकाणी वर्ग च्या दर्जाचा अधिकारी समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार देण्यात यावा. असे आपणास संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली या संदर्भात आम्ही आपणास समक्ष भेटून आपण आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपण श्री व्ही. एल. रायसिंगे यांच्या कडील प्रभारी समाज कल्याण अधिकारी पदभार न काढल्यास आम्ही संघटना च्या वतीने आपल्या कार्यालय समोर संवैधानिक पध्दतीने आंदोलन करण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरेंना मोठा धक्का ; एकाचवेळी ५० पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र

Next Post

अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका ; शेअरही आपटले, वाचा नेमकं काय म्हटलं सुप्रीम कोर्टानं…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अदानी समूहाच्या अडचणी वाढ ! सिमेंट संस्थांवर आयकर विभागाचे छापेमारी

अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका ; शेअरही आपटले, वाचा नेमकं काय म्हटलं सुप्रीम कोर्टानं...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us