Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडीओ ; शिवसेना नावं,चिन्ह गोठवल्या नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले… काय म्हणाले पहा

najarkaid by najarkaid
October 9, 2022
in राजकारण
0
दसरा मेळावा ; तुमच्यावर लागलेला गद्दारीचा शिक्का या जन्मी तरि पुसल्या जाणार नाही  – उद्धव ठाकरेंनी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- दोनही गटांच्या दाव्या नंतर शिवसेना नावं व धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठावलं असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काल दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दिला या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज  पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले. ४० डोक्याच्या रावणाने प्रभु श्रीरामाचं धनुष्य गोठवलं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/4SmB7Gruma

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 9, 2022

फेसबुकवरुन संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला निवडणूक आयोगाचा निकाल हा अनपेक्षित आहे. माझ्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्याय आपणाला मिळेल अशी आशा आहे.दरम्यान तीन चिन्ह व तीन नावं आपण निवडणूक आयोगाला पाठवले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  त्रिसूळ, उगवता सूर्य व मशाल, ही  तीन चिन्ह पाठवली असून त्याच बरोबर नावं सुद्धा पाठवली आहे त्या  शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधकार ठाकरे, व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावं पाठवली आहेत. अंधेरीची पोटनिवडणूक लागली आहे, आम्हाला यातील एक चिन्ह व नाव द्या, अशी विनंती मी निवडणूक आयोगाला दिली आहे. असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

संबंधित बातम्या वाचा

धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले ; शिवसेनेचा ‘सामनातून’ प्रहार

निवडणूक चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक ; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खडसेंची प्रतिक्रिया

Spread the love
Tags: #maharashtra #शिवसेना #उद्धव ठाकरे #राजकारण #पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

Next Post

धक्कादायक ; थेट मलेशियातून विमानाने मुंबई विमानतळावर आणले ६६५ दुर्मिळ प्रजातीचे साप, सरडे कासव… पुढे काय झालं पहा

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
धक्कादायक ; थेट मलेशियातून विमानाने मुंबई विमानतळावर आणले ६६५ दुर्मिळ प्रजातीचे साप, सरडे कासव… पुढे काय झालं पहा

धक्कादायक ; थेट मलेशियातून विमानाने मुंबई विमानतळावर आणले ६६५ दुर्मिळ प्रजातीचे साप, सरडे कासव... पुढे काय झालं पहा

ताज्या बातम्या

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us