Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडीओ : रहिवाशी बिल्डिंगच्याखाली प्रेमी युगल बेधुंद होतं थिरकले, पुढे काय झालं ते पहाचं…

najarkaid live by najarkaid live
August 22, 2022
in राज्य
0
व्हायरल व्हिडीओ : रहिवाशी बिल्डिंगच्याखाली प्रेमी युगल बेधुंद होतं थिरकले, पुढे काय झालं ते पहाचं…
ADVERTISEMENT

Spread the love

सध्या सोशल मीडियावर एका प्रेमी युगलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतांना दिसत असून या व्हिडीओतून प्रेमी युगलाच्या बेधुंद थिरकन्या बरोबर काही गमतीशीर किस्सा पाहायला मिळाला आहे. सोशल मिडीयचा प्रभाव इतका वाढला आहे की आजकाल एखादी घटना घडली की ती कॅमेऱ्यात कैद होऊन लागलीच झपाट्याने सोशल मीडिया मध्ये व्हायरल होते.

नेमकं काय आहे या व्हायरल व्हिडिओत…

सोशल मीडियात तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हायरल  व्हिडिओत समोरासमोर असलेल्या दोन रहिवाशी बिल्डिंगच्या खाली दोन तरुणी आणि एक तरुण उभे असल्याचे दिसत आहेत. यामध्ये एक प्रेमी युगल असल्याचं दिसत असून  तरुण एका तरुणीला आपल्या दोन्ही हाताने उचलून बेधुंद पणे थिरकत असून गोल गोल फिरवू लागतो. प्रेमिकेला गोल फिरवताना प्रेमी एकक्षण स्थिर थांबून अश्लील चाळे देखील करताना दिसत आहे.या जोडप्याला एवढं देखील भान नाही की आपण एका रहिवाशी बिल्डिंगच्या रस्त्यावर खाली उभे आहोत.

हा सर्व प्रकार बिल्डिंग मध्ये वरती उभा असलेला एक व्यक्ती  पाहत असतो त्याला या प्रकाराचा प्रचंड राग येतो. आणि वरतून पाण्याने भरलेली बकेट मधून पाणी या युगलाच्या अंगावर फेकताना दिसत आहे. दरम्यान अचानक झालेल्या या पाणी वर्षावामुळे प्रेमी युगल  हे काय झालं असे हावभाव करत दचकून वरती पाहतात त्यानंतर या ठिकाणी आलेल्या दोनही तरुणी पळून जाऊ लागतात. त्यातील प्रेमी सुद्धा आपली स्कुटर घेऊन पळू लागतो, वर बिल्डिंग मध्ये असलेला व्यक्ती फक्त पाणी टाकून थांबत नाही तर त्या प्रेमी तरुणाला चप्पल फेकून मारताना दिसत आहे आणि जोराने आवाज देतांना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by punjabi industry (@punjabi_industry__)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बापरे हे तर भयानकचं ; पतीला ठार मारलं आणि नंतर त्याचे मांस शिजवून खाल्ले…

Next Post

तरुणाच्या हत्त्येने यावल तालुका हादरला : चितोड्यातील तरूणाची क्रूर हत्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

तरुणाच्या हत्त्येने यावल तालुका हादरला : चितोड्यातील तरूणाची क्रूर हत्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us