Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचं सर्व्हर डाऊन झाल्यानं काही वेळापासून सेवा होती बंद

najarkaid by najarkaid
October 5, 2021
in Uncategorized
0
व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचं सर्व्हर डाऊन झाल्यानं काही वेळापासून सेवा होती बंद
ADVERTISEMENT

Spread the love

जगभरातील सर्वात मोठं सोशल मीडिया फ्लॅटफार्म असलेलं व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचं सर्व्हर डाऊन झाल्यानं काही काळ सेवा बंद असल्याने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

एएफपीच्या अहवालानुसार, “फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप जवळजवळ ६ तास बंद झाल्यानंतर सुरु झाले आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने जगभरात अचानक काम करणे बंद केले. समस्या सोमवारी रात्री अचानक नऊ साडे नऊच्या सुमारास व्हाट्सअपचे मॅसेज येणे – जाणे अचानक बंद झाल्याने युजर्सचा चांगलाच गोंधळ उडाला असून बऱ्याच वेळ युजर्सनां कळलंच नाही की व्हाट्सअप का बंद पडलं. तीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते आहेत. लोकांनी लगेच ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देत व्हाट्सअपकडे अनेक तक्रारी देखील केल्या आहेत.

दरम्यान व्हाट्सअप ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डल वरून आपल्या युजर्सनां धीर देणारं ट्विट केलं असून व्हाट्सअप च्या वतीने सांगण्यात आले की,आम्हाला माहिती आहे की, काही लोकांना सध्या व्हॉट्सअपमध्ये समस्या येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर येथे अपडेट पाठवू.असं ट्विट करून लवकरच सरोवर मधील तांत्रिक अडचण दूर करण्याचं काम सुरु असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले होते.

We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to get things back to normal and will send an update here as soon as possible.

Thanks for your patience!

— WhatsApp (@WhatsApp) October 4, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी अजूनही ‘नजरकैदेत’ ; ट्विट करून म्हणाल्या…

Next Post

पुढचे ४ दिवस राज्यासाठी धोक्याचे ; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुढचे ४ दिवस राज्यासाठी धोक्याचे ; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us