Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉटर पार्क Costume चे पैसे परत घेण्याच्या वादातून कर्मचाऱ्यांनाचं मारहाण केली – संचालक निरज जेस्वानी

कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

najarkaid live by najarkaid live
June 2, 2023
in जळगाव
0
वॉटर पार्क  Costume चे पैसे परत घेण्याच्या वादातून कर्मचाऱ्यांनाचं मारहाण केली – संचालक निरज जेस्वानी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरापासून जवळ असलेल्या जळगाव-पाचोरा रोडवरील शिरसोली गावाजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क मध्ये फिरण्यासाठी आलेल्या युवकांनी वॉटर पार्क चा घेतलेला पोशाख परत न करता दुसऱ्याचे कपडे आणुन कपड्या वरील पैसे परत मागितल्याच्या वादातून वॉटर पार्क मधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करून बेदम मारहाण केल्याचा आरोप झुलेलाल वॉटर पार्क चे संचालक नीरज जेस्वानी यांनी आज पत्रकार  परिषदेत केला. यावेळी ते म्हणाले की या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण घटनास्थळावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. तर मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमची आहे.

झुलेलाल वॉटर पार्क चे संचालक नीरज जेस्वानी यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की , झुलेलाल वॉटर पार्क येथे दि.29 मे सोमवार रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास वॉटर पार्क फिरून झाल्यावर युवकांनी वॉटर पार्क साठी घेतलेल्या पोशाखचे रक्कम परत मागण्याच्या कारणावरून वॉटर पार्क मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची हुज्जत घातली यावेळी जळगावतील भवानी पेठ येथे राहणाऱ्या आर्यन प्रितेश भावसार यासह आई-वडील व भाऊ याच्यासह नातेवाईकांसोबत सोमवारी वॉटर पार्क मध्ये फिरण्यासाठी आला होता. यावेळी आर्यन भावसार याचा चुलत भाऊ ओम भावसार याच्याशी याच ठिकाणी असलेल्या वॉटर पार्कच्या कर्मचाऱ्यांसोबत कपडे बदलण्याच्या कारणावरून बळजबरीने आरडाओरडा करून वाद निर्माण केला. तर वॉटर पार्कचे कर्मचारी समजूत घालत असताना दमदाटी करून कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रसंगी हा संपूर्ण घडलेला प्रकार वॉटर पार्कच्या जवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे.

यात आर्यन भावसार व त्याचा चुलत भाऊ ओम भावसार यासोबत यांचे आई-वडील भाऊ आणि नातेवाईक अशा सर्व मिळून एकत्रितपणे वॉटर पार्कच्या कर्मचाऱ्यावर मारहाण करून कर्मचाऱ्यांना दुखापद देखील झाली असून याबाबत आम्ही व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांना दाखवले आहे. उलट आमच्या कर्मचाऱ्यांवर आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र संबंधितांनी रचले असून व्हिडिओ चित्रीकरणानुसार आम्ही पोलिसांना आमच्या वॉटर पार्कमध्ये अनुधिकृतपणे आरडाओरडा करून कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत आहोत. या संपूर्ण घटनेचे कथन झुलेलाल वॉटर पार्कचे संचालक निरज जेस्वानी  यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आवडीच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करुन विकास साधा ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Next Post

दिव्यांग, अनाथ व वंचितांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

दिव्यांग, अनाथ व वंचितांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us