Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेतनाचा एक रुपया मिळत नाही …शिक्षण उपसंचालक निर्णय घेत नाही…अखेर कंटाळून शिक्षकांन कीटक नाशक पिलं…

najarkaid by najarkaid
October 3, 2021
in Uncategorized
0
वेतनाचा एक रुपया मिळत नाही …शिक्षण उपसंचालक निर्णय घेत नाही…अखेर कंटाळून शिक्षकांन कीटक नाशक पिलं…
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (प्रतिनिधी) – येथील एका खाजगी शिक्षण संस्थेच्या शिक्षकाने वेतनाचा एक रुपया मिळत नाही …शिक्षण उपसंचालक निर्णय घेत नाही…म्हणून अखेर कंटाळून शिक्षकांन कीटक नाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर असे की जामनेर शहरातील एकलव्य शिक्षण संस्थेत भारत रेशवाल यांना मे.उच्च न्यालयाच्या आदेशाने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी पुन्हा उपशिक्षक म्हणून नियुक्तीवर घेण्यात आले आहे. मात्र सेवेत रुजू झाल्यानंतर संबंधित श्री.रेशवाल यांची फाईल प्रलंबित असल्याने श्री.रेशवाल यांना नोव्हेंबरपासून संस्थेकडून वेतनापोटीचा एक रुपयाही देण्यात आलेला नाही.शिक्षण उपसंचालकांकडे भारत रेशवाल यांची फाईल तब्बल चार महिन्यांपासून धूळ खात पडली आहे.

दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप भारत रेशवाल यांनी केला असून अखेर १ ऑक्टोंबर रोजी कीटनाशक पिऊन या शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.दरम्यान शिक्षकांस उपचारासाठी मध्यरात्री भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता…

Next Post

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील ‘नट्टू काका ‘ यांचं निधन

Related Posts

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Next Post
तारक मेहता का उल्टा चष्मा मधील ‘नट्टू काका ‘ यांचं निधन

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील 'नट्टू काका ' यांचं निधन

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us