Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विविध मागण्यांसाठी खा. उन्मेश पाटलांनी घटली रेल्वे बोर्ड चेअरमनची भेट

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in जळगाव
0
विविध मागण्यांसाठी खा. उन्मेश पाटलांनी घटली रेल्वे बोर्ड चेअरमनची भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या भुसावळ ते मुंबई पॅसेंजर भुसावळ ते इगतपुरी शटल, धुळे चाळीसगाव तसेच पाचोरा जामनेर पिजे गाडी सोबत अजमेर आणि ओखापुरी एक्स्प्रेस गाड्यांना तातडीने थांबा देण्यात यावा त्याचप्रमाणे क्लास डी कर्मचाऱ्यांना रोल वर घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सूनीत शर्मा यांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्या कोरोना परिस्थितीतून पुर्ण क्षमतेने रेल्वे दळणवळण सूरू होताच मार्गी लावतो. असे रेल्वे बोर्ड चेअरमन सुनीत शर्मा यांनी आश्वासीत केले आहे.

लोकसभेचे अधिवेशनादरम्यान खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना भेटून मतदार संघातील समस्यांबाबत निवेदन दिले होते. या अनुषंगाने रेल्वे बोर्ड चेअरमन सुनीत शर्मा यांची खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भेट घेतली.
आपल्या मतदारसंघातील समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली.

यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वेच्या क्लास डी कर्मचाऱ्यांना रोल वर घेण्यात यावे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेले पाचशेपेक्षा अधिक परीक्षार्थी भरतीची वाट पाहत असून त्यांच्या भरती बाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या अप्रेंटिसशिप करणाऱ्या उमेदवारांना रेल्वे मध्ये भरती करून घेण्यात येत नसून ती तातडीने भरती सुरू करावी. अशा आशयाची मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सुनीत शर्मा यांच्याकडे केली. तसेच यावेळी भुसावळ ते नाशिक मेमू ट्रेन तातडीने सुरू करावी या संदर्भातली चाचणी पूर्ण झाकी असून आपण तात्काळ मेमू ट्रेन सूरू करावी.

नेहमीच्या प्रवाशी गाडी सुरू करण्यासंदर्भात आदेशित करावे अशी मागणी देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.
याचबरोबर जळगाव रेल्वे स्टेशन वर लावण्यात आलेले सरकता जिना अर्थात एक्सेलेटर चाळीसगाव पाचोरा येथे एक्सलेटर लावण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना सुविधा देणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू करून माझ्या मतदारसंघातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या आणि रेल्वे गाड्या तातडीने सुरू व्हाव्यात अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सुमित शर्मा यांच्याकडे केली.
यावेळी कोरोनातून देश बाहेर पडत असून रेल्वेगाड्या पूर्णक्षमतेने रेल्वसेवा सुरू होईल त्यावेळेस आपण सुचवलेल्या सर्व ट्रेन सुरू करण्यासंदर्भात सुमित शर्मा यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना आश्वासित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरीश महाजनांनी सुनील झंवरबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट; म्हणाले…

Next Post

खुशखबर ! सोने-चांदी झाली स्वस्त, ‘हे’ आहेत जळगावमधील प्रति तोळ्याचा भाव

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

खुशखबर ! सोने-चांदी झाली स्वस्त, 'हे' आहेत जळगावमधील प्रति तोळ्याचा भाव

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us