Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विळ्याने वार करून वृध्द महिलेचा निर्घृण खून

najarkaid by najarkaid
June 1, 2022
in जळगाव
0
विळ्याने वार करून वृध्द महिलेचा निर्घृण खून
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)-  तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील ८० वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यावर विळ्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिप्री बुद्रुक येथील रहिवाशी तेजसबाई पुना जाधव ह्या घरी एकट्याच राहतात. मंगळवारी ३१ मे रोजी सायंकाळी तेजसबाई जाधव ह्या घरी एकट्याच असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर वार करून खून केला. दरम्यान, सायंकाळपर्यंत तेजसबाई जाधव यांच्या घराचे लाईट का लागले नाही असा प्रश्न गावातील नातेवाईकांना पडला. त्यांनी घरात जावून पाहिले असता तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून खून केल्याचे निदर्शनास आले. वृध्द महिलेच्या छातीवर विळा पडलेला दिसून आला. याघटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली.

दरम्यान, ८० वर्षीय वृध्द महिलेचा खून का करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, , गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलीस स्टेशनचे किसनराव पाटील यांच्यासह पथक दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे. मयत वृध्द महिलेच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी जर ती सीडी बाहेर काढली तर..; धनंजय मुडेंबाबत करुणा शर्माचे खळबळजनक वक्तव्य

Next Post

एकनाथ खडसेंसह इतर चौघांना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

एकनाथ खडसेंसह इतर चौघांना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us