Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विल्हाळा येथे शिवसेना फलकांचे अनावरण ; अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला

najarkaid live by najarkaid live
November 3, 2020
in राजकारण
0
विल्हाळा येथे शिवसेना फलकांचे अनावरण ; अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं,(अंकुश गायकवाड):-
जनसामान्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने मार्गी लावणारा पक्ष शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन भुसावळ शिवसेना या पक्षाचा जन्म आंदोलनातून झालेला असून सामान्य माणसाचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडविण्यात सतत प्रयत्नशील आणि अग्रेसर असतो,तालुक्यातील वेल्हाळे येथील परिसरातील बेरोजगारी राखेचे प्रदूषण वाहतूक साठवणूक वनजमिनी च्या दाव्यांचा प्रश्न व इतर प्रलंबित प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी अतिथी म्हणून उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख एडवोकेट शाम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील,उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शेतकरी सेनेचे सुभाष पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे सईद शेख भिकारी, जिल्हा युवा सेना अधिकारी चंद्रकांत शर्मा,शाखाप्रमुख प्रवीण पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या शेतकरी हिताच्या विरोधात जे नुकतेच विधेयक पारित झालेले आहे त्या शेतकरी विधवा विरोधी विधेयकाचा ध्येयधोरणांचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी भुसावळ तालुक्यातील शिवसेना आणि अंगीकृत संघटनांची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक आणि आभार संतोष सोनवणे यांनी मानले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची कार्यशैली आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य सुभान चंदू गवळी,वैभव हेमंत पाटील,महाजन रुपेश, पाटील तुषार,बावस्कर सागर, चौधरी अमोल, ठोके प्रशांत, ठोके मिलिंद, पाटील संजय, लुले ज्ञानेश्वर, कोलते राजू राणे आदींनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत विधवा भगिनींना धनादेश वाटप

Next Post

वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील ; केंद्राकडेही पाठपुरावा

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील ; केंद्राकडेही पाठपुरावा

वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील ; केंद्राकडेही पाठपुरावा

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us