Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महावितरण कंपनीच्या परिमंडळ कार्यालय कंपाऊंडमधील ऑफिसर्स कॉटर्समध्ये एका इमारतीत तयार केेलेल्या विलगीकरण कक्षातून गाद्या, पलंग, पंखे, उशी व ट्यूबलाइट असे साहित्य चोरीस गेले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी शनिवारी 3 चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांनी रिक्षातून सामान वाहून नेल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष उर्फ बाळू नामदेव सैंदाणे (वय 45, रा. सद्गुरूनगर), दत्तू नामदेव चौधरी (वय 37, रा. जैनाबाद) व सुरेश उर्फ सागर प्रमोद सोनवणे (वय 35, रा. इंदिरानगर, खेडी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. ऑफिसर्स कॉटर्सच्या विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा कक्ष बंद करण्यात आला. त्यानंतर चार प्रशिक्षणार्थी महिला यात राहत होत्या. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 27 जुलैपासून पुन्हा एकदा कक्ष बंद करण्यात आला.

यानंतर चोरट्यांनी कक्षाचे कुलूप तोडून त्यातील चार गाद्या, चार पलंग, सहा पंखे व दोन ट्यूबलाइट असे 65145 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्यांनी चोरी केलेले साहित्य घरातच ठेवलेले होते. हे सर्व साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. तिघांना रविवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी, इम्तियाज खान यांच्या पथकाने कारवाई केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

Next Post

‘या’ ५ स्वस्त आणि मस्त बाइक्स देतात 90 Kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज ; जाणून घ्या

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
‘या’ ५ स्वस्त आणि मस्त बाइक्स देतात 90 Kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज ; जाणून घ्या

'या' ५ स्वस्त आणि मस्त बाइक्स देतात 90 Kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us