Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेतील चर्चेत दिसले नवाब मलिक-जयंत पाटलांतील मतभेद, कॅगच्या अहवालावर दिलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद

najarkaid by najarkaid
December 22, 2019
in राज्य
0
विधानसभेतील चर्चेत दिसले नवाब मलिक-जयंत पाटलांतील मतभेद, कॅगच्या अहवालावर दिलेल्या प्रतिक्रियांचे पडसाद
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर-कॅगने शुक्रवारी विधिमंडळात अहवाल सादर केला. त्यात २०१८ पर्यंत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे न आल्याने ६६ हजार कोटींच्या अफरातफरीचा संशय व्यक्त केला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही घोटाळा झाला आहे असे म्हणता येणार नाही, असे म्हटले. त्यावर नवाब मलिक यांनी ६६ हजार कोटींचा हिशेब लागत नाही. त्यामुळे चिकित्सा समितीकडे अहवाल पाठवून निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी मी अर्थमंत्री आहे मला नियम माहित आहेत असे उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले, ‘कॅगच्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढून आरोप केले जात आहे. उपयोगिता प्रमाणपत्रे दिली नाही याचा अर्थ घोटाळा झाला असे होत नाही. अकाउंट पद्धतीच्या दोषामुळे हे आकडे अहवालात दिसत आहेत.प्रमाणपत्रे वेळेवर न आल्याने वित्त आणि नियोजन विभागात मेळ लागत नाही. यापूर्वीही म्हणजे २००९ मध्ये ४१,५३७ कोटी, २०१० मध्ये ५३,५३९ कोटी, २०११ मध्ये ७३,१९८ कोटी, २०१२ मध्ये ८८,२४० कोटी, २०१३ मध्ये ८२,९०० कोटी, २०१४ मध्ये ६८, ६५९ कोटी, २०१५ मध्ये ६१,१४८ कोटी, २०१६ मध्ये ६३,०८९, २०१७ मध्ये ६०,३२१ कोटी आणि २०१८ मध्ये ६५,६२१ कोटींची प्रमाणपत्रे दिली नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.’ त्यावर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ज्या अधिकाऱ्यांनी उपयोगिता प्रमाणपत्रे दिली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून यात घोटाळा झाला आहे असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले. तेव्हा नवाब मलिक यांनी त्यांना अडवत घोटाळा झाल्याचा आरोप केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई महापालिकेने ४३०० हातगाड्या केल्या नष्ट

Next Post

माहितीपटातून कर्जमाफीची माहिती देणार, राज्यात ५० ठिकाणी शिवभोजनची सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
माहितीपटातून कर्जमाफीची माहिती देणार, राज्यात ५० ठिकाणी शिवभोजनची सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय

माहितीपटातून कर्जमाफीची माहिती देणार, राज्यात ५० ठिकाणी शिवभोजनची सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us