Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणुक ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर

मुक्ताईनगरातून रोहिणी खडसे, जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव देवकर तर जामनेरातून दिलीप खोडपे

najarkaid live by najarkaid live
October 24, 2024
in Uncategorized
0
विधानसभा निवडणुक ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून याद्या जाहीर केल्या जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली यादी बुधवारीच जाहीर केली आहे. तर आज शरदचंद्र पवार गटाकडून सुद्धा पहिली यादी जाहीर केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नाव वाचून यादी जाहीर केली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे. एकूण 45 उमेदवारांची ही पहिली यादी आहे. या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवार रोहिणी खडसे,तर जामनेर मधून दिलीप खोडपे, जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी

    1. इस्लामपूर – जयंत पाटील
    2. काटोल – अनिल देशमुख
    3. राजेश टोपे – घनसावंगी
    4. बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
    5. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा
    6. कोरेगाव – शशिकांत शिंदे
    7. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
    8. गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
    9. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
    10. प्राजक्त तनपुरे – राहुरी
    11. अशोक पवार – शिरूर
    12. मानसिंग नाईक – शिराळा
    13. सुनिल भुसारा – विक्रमगड
    14. रोहित पवार – कर्जत जामखेड
    15. रोहित पाटील – तासगाव
    16. विनायक पाटील – अहमपूर
    17. राजेंद्र शिंगणे – शिंदखेड राजा
    18. सुधाकर भालेराव – उदगीर.
    19. चंद्रकांत दानवे – भोकरदन
    20. चरण वाघमारे – तुमसर
    21. प्रदीप नाईक – किनवट
    22. विजय भांबळे – जिंतूर
    23. संदीप नाईक – बेलापूर
    24. बापु साहेब पठारे – वडगाव शेरी
    25. दिलीप खोडपे – जामनेर
    26. रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
    27. सम्राट डोंगरदिवे – मुर्तीजापूर
    28. दुनेश्वर पेठे – नागपूर
    29. तिरोडा – रविकांत बोपचे
    30. भाग्यश्री आत्राम – आहेरी
    31. रुपकुमार बब्लू चौधरी – बदनापूर
    32. राखी जाधव – घाटकोपर पूर्व
    33. देवदत्त निकम – अंबेगाव
    34. युगेंद्र पवार – बारामती
    35. संदिप वर्पे – कोपरगाव
    36. प्रताप ढाकणे – शेवगाव
    37. राणी लंके – पारनेर
    38. नारायण पाटील – करमाळा
    39. महेश कोठे – सोलापूर उत्तर
    40. समरजितसिंह घाटगे – कागल
    41. प्रशांत यादव – चिपळूण
    42. प्रशांत जगताप – हडपसर
    43. पृथ्वीराज साठे – केज
    44. मेहबूब शेख – आष्टी
    45. मानसिंग नाईक – शिराळा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुष्पवृष्टी,रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; आ. किशोरअप्पा पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

Next Post

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपाने कुठेही कोळी समाजाला उमेदवारी दिली नाही

Related Posts

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us