मुंबई, (प्रतिनिधी) – कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आज भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदारांनी तीव्र आंदोलन केले.
यावेळी भाजपच्या वतीने आरोप केला आहे की,निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार केले आहे.















