Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानपरिषदेसाठी भाजपची जबाबदारी या तीन नेत्यांच्या खांद्यावर

Editorial Team by Editorial Team
June 15, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानपरिषदेसाठी भाजपची जबाबदारी या तीन नेत्यांच्या खांद्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली. यानंतर आता येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपने आपले उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतून पाठ फिरताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांची तातडीनं बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेची रणनीती ठरवण्यात आल्याचे समजते.

राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने आशिष शेलार यांच्या खांद्यावर टाकली होती. तर विधान परिषदेत आघाडी धूळ चारण्यासाठी शेलारांसह गिरीष महाजन व प्रवीण दरेकरांना जबाबदारी टाकण्यात आली आहे. तिन्ही नेते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

हे पण वाचा :

सर्वसामान्यांना आणखी एक झटका : आता गॅस कनेक्शन घेण्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये

मान्सूनने घेतला ब्रेक ; येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात विजांचा कडकडाटसह पाऊस

हृदयदायक : पदवीच पाहिलंच वर्ष अन् नियतीने रचला डाव, दोन जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी अंत

ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, केली ‘ही’ विनंती

राज्यसभा निवडणुकीवेळी निर्णायक ठरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी महाजन यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ठाकूर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाजन याहीवेळी ठाकूरांचं मतं भाजपच्या पारड्यात वळवण्यात यशस्वी ठरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

500 रुपयाची लाच घेताना कोषागार विभागातील अव्वल कारकून जाळ्यात

Next Post

सोने सर्वोच्च दरापेक्षा 5507 रुपयांनी स्वस्त ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

सोने सर्वोच्च दरापेक्षा 5507 रुपयांनी स्वस्त ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us