Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विकसित करण्यासाठी एसडी-सीड तर्फे कार्यशाळा

najarkaid live by najarkaid live
July 6, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

 जळगाव : एसडी-सीड जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातडीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या अंगी मुल्याशिक्षण रुजून ते विकसित झाले पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याला मुल्याशिक्षणाचे  महत्व कळावे या उद्देशाने एसडी-सीड जळगाव यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी “मूल्यशिक्षण” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन महाराणा प्रताप माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, जळगाव येथे करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून  जी. टी. महाजन हे होते.

शिक्षणातून विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक, भावनात्मक व क्रियात्मक विकास साधायचा, त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवायचे आणि त्यांना देशाचे आदर्श नागरिक करावयाचे ठरविले तर त्यांच्यामध्ये विशिष्ट मुल्ये संस्कारित करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन श्री महाजन यांनी कार्यक्रमप्रसंगी काढले.

त्यांनी सागितले की, स्व:ताच्या पलीकडे जाऊन इतरांच्या दुःखाचा विचार करणे, दुसऱ्याच्या सुखाने आनंदित होणे, दुसऱ्याच्या दु:खाला कळवळने, इतरांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करणे यासाठी काही गोष्टी अंगीकारणे म्हणजेच मानवी मूल्यशिक्षण होय.  दिवसेंदिवस आवश्यक अशा जीवनमुल्यांचा ऱ्हास होत असल्यामुळे अनेक समस्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षणातून जीवनावश्यक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये परिणाम कारक रित्या रुजविले जावेत हा विचार पुढे येत आहे. आज नैतिक शिक्षणावर जास्त भर देण्याची गरज वाढत आहे.

त्यांनी विद्यार्थी जीवनातील निवळक दहा मुल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यात राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र भक्ती, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, श्रम प्रतिष्टा, वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्वधर्म सहिष्णुता, स्री-पुरुष समानता, सौजन्यशीलता आणि संवेदनशीलता या मुल्यांचा उपयोग करून आपण एक सुसंस्कारित,  सुजाण नागरिक कसे बनता येईल तसेच विद्यार्थ्यांच्या अंतकरणात सद्वर्तन कसे बिंबवता येईल हे समजून सांगितले.

कार्यक्रमाला महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. साधना शर्मा, श्री. डी. एस. पाटील, एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनवणे व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. साधना शर्मा व विद्यालय व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

IMG-20190704-WA0029.jpg

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तापीनदीला साडी चोळीचा आहेर

Next Post

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातर्फे  वृक्षारोपण 

Related Posts

Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातर्फे  वृक्षारोपण 

ताज्या बातम्या

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us