Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांनो ‘नो चिंता’ ; आज १०वी, १२वीची परीक्षा होणार

najarkaid by najarkaid
March 15, 2023
in जळगाव
0
आजपासून १२वीची परीक्षा ; कॉपी करण्याचा विचारही करू नका, रेकॉर्डिंग होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी): राज्यातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे १० वी १२ विची परीक्षा होईल की नाही, परीक्षा तारीख पुढे लोटली जाते याबाबत विध्यार्थी चिंतेत होते मात्र महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्यासह इतर संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी व बारावीचा बुधवारचा पेपर होणार आहे.

एकच मिशन… जुनी पेन्शन…

एकच मिशन… जुनी पेन्शन…घोषणा देत राज्य कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंगळवारचा बारावीचा पेपर होईल की नाही या तणावात विद्यार्थी व शिक्षण विभाग होता. त्यांना जिल्ह्यात दोन ठिकाणी पूरक व्यवस्था करावी लागली.

दहावीला विद्यार्थी व संपातील परीक्षा केंद्रांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार असलेला दहावीचा गणित २ (भूमिती) आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यानचा बारावीचा मानसशास्त्र विषयाचा पेपर एकाच दिवशी सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या दरम्यान दुपारी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांनी सर्वांनाच दिलासा देणारा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षक दहावीच्या परीक्षेसाठी हजर होणार आहेत.

सायंकाळी शिक्षण विभागाने केंद्र संचालकांची बैठक घेऊन परीक्षेचे नियोजन केले. गरज भासल्यास विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कर्मचारी राखीव म्हणून शोधून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्व शिक्षा अभियानचे कर्मचारी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांची मदत घेतली जाईल अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अबब..! महाराष्ट्रातील आमदारांना मिळतो तब्बल ‘एवढा’ पगार अन् भत्ते ; माहिती अधिकारातून आकडा समोर

Next Post

साडेतीन लाख किमतीची ‘माती’ चोरली ; ४ जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post

साडेतीन लाख किमतीची 'माती' चोरली ; ४ जणाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us