Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
February 6, 2023
in जळगाव
0
विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी) दि,६- सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन सुरू असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांच्या लाभासह महिला बचत गट, शेतकरी युवावर्ग, उद्योजक आदी घटकांना विश्वासात घेऊन पाचोरा भडगाव मतदार संघात सुरू असलेल्या विकासकामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा देखील फायदा जनतेला मिळवुन देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागावे तसेच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची विजयी पताका फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाची अनोखी भेट द्यावी असे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले असून रविवारी संध्याकाळी सहा वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, ईश्रम कार्ड कार्डच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आरोग्य सुविधा, महिला बचत गट सक्षमीकरण व त्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम ही आगामी काळातील आपल्या कामाची त्रिसूत्री व प्राधान्यक्रम आपण ठरवला असून त्यासाठी प्रत्यक जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क कार्यालय आपण सुरू करत असून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार देखील आपले हक्काचे असल्याने त्यांच्या माध्यमातून जनतेला सुविधा देतांना कार्यकर्त्यानी नैतिकता व नीतिमत्ता शाबूत ठेऊन काम करावे शिवाय स्वतःची स्वतंत्र्य ओळख निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंचावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, डॉ भरत पाटील, अनिल धना पाटील,बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील,डॉ सुनील देवरे(लासुरे),चंद्रकांत धनवडे, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी उत्तीर्णांसाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 500 हून अधिक जागांसाठी भरती ; 81000 पर्यंत पगार मिळेल

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार मिनी टॅक्ट्रर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदान

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यातील 'या' लाभार्थ्यांना मिळणार मिनी टॅक्ट्रर खरेदीवर तब्बल 90 टक्के अनुदान

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us