Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

najarkaid by najarkaid
December 4, 2019
in जळगाव
0
विकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – सोशल मीडियाच्या चर्चेवरुन भाजपा नगरसेवकात, तसेच सेना सोडून गेलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विकासकामे होत नसल्याने आणि राज्यस्तरावर भाजपाचे सरकार बदलल्याने अनेक भाजपा नगरसेवक अस्वस्थ आहेत. त्यामुळे सेनेतून भाजपात गेलेले अनेक पुन्हा सेनेत परतीच्या मार्गावर आहेत. सेना मात्र फोडाफोडीचे राजकारण करीत नाही, विकासकामासाठी जर कुणी आम्हाला येवून मिळत असेल, अन सत्तेचे गणित जुळत असेल तर वरिष्ठ पातळीवरुन जो निर्णय होईल तो आम्ही घेवू, शेवटी विकासकामे ही थांबून राहू नये अशी माहिती पत्रकार परिषदेत मनपा शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली. यावेळी त्यांचे सोबत शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक बंटी जोशी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

स्थानिक नेतृत्व सपशेल अपयशी

केंद्र, राज्य तसेच जळगाव मनपात सत्ता असतांनाही स्थानिक नेतृत्व निधी सपशेल फेल झालेले आहे.  1100 कोटीचा निधी आणल्याचा आव आणणार्‍या स्थानिक नेतृत्वाने एक दमडीही आणली नाही, आमची सत्ता असतांनाचे 100 कोटींपैकी 7 कोटी अद्यापही पडून आहेत. या 7 कोटीच्या निधीची वारंवार मुदतवाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

नगरसेवकांचा नेतृत्वावर विश्वास नाही

अनेक वार्डात विकासकामे नाहीत, अनेक कामांचे कार्यादेश निघालेले असतांनाही कामे सुरू नाहीत, याचे कारण मुख्य कारण म्हणजे मक्तेदारांसह नगरसेवकांचाही विश्वास स्थानिक नेतृत्वावर राहिला नाही, सरकार बदलल्याने निधीची चिंता आतापासूनच नेतृत्वाला सतावू लागली आहे. त्यामुळे आता यापुढे निधी मिळणार की नाही, आपल्या वार्डात विकासकामे होतील की नाही यावरुन भाजपा नगरसेवकही अस्वस्थ आहेत.

आश्वासनाची केवळ खैरात

14 महिने सत्तेत असल्यानंतरही अनेक विकासकामे झाली नाहीत. मोठे उद्योग शहरात आणण्याच्या वावड्या उठविल्या जात होत्या. मात्र एक तरी उद्योग आणला आहे का ? असा प्रती सवालही त्यांनी यावेळी केला.  राज्यातील सत्ता बदलाने त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही होवू पाहत आहेत. सत्ता बदलाने आता यापुढे विकासकामांना निधी मिळणार की नाही म्हणूनही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

Next Post

स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका-प्रा. राहुल त्रिवेदी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका-प्रा. राहुल त्रिवेदी

स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या, त्याची भीती बाळगू नका-प्रा. राहुल त्रिवेदी

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us