Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वातावरणातील कार्बनला जैन उद्योग समूह सुरु करणार बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प

najarkaid by najarkaid
March 2, 2024
in जळगाव
0
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (जे. आय. एस. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता एन. एच. क्रमांक ६, पो. ऑ. बॉक्स ७२, जळगाव, महाराष्ट्र -४२५००१, आणि जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड (जे. एफ. एफ. एफ. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता पोस्ट बॉक्स नं. २०, बांभोरी, जळगाव-४२५००१ येथे आहे. या दोन्ही कंपन्या वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प सुरू करणार आहे, जेणे करून या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशात पिक काढणीनंतर शेतात उरलेल्या अवशेषांना जाळणे कमी होईल सोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कचऱ्याची शाश्वत विल्हेवाट यामुळे लावता येईल.

जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करणार आहे. सर्व इच्छुक कर्मचारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी या सभेला उपस्थित राहून आपले योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. ही भागधारकांच्या सभा दिनांक 23 मार्च 2024 रोजी दुपारी १ वा. बडी हांडा हॉल, जैन ॲग्री पार्क, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित केलेली आहे.

यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी किंवा वरील बैठकीशी संबंधित कोणत्याही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, भागधारक आमच्याशी ०२५७-२२६०२८८ अथवा carboncredit@jains.com वर संपर्क साधू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ; ‘या’ तारखेला द्या तुमच्या बाळाला लस

Next Post

जळगाव जिल्हा वारकरी भवनाचे सोमवारी ‘ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ रोजी जळगाव दौऱ्यावर

जळगाव जिल्हा वारकरी भवनाचे सोमवारी ' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us